
Bhushan Gavai
sakal
नवी दिल्ली : ‘‘सध्याच्या डिजिटल युगात मुली सर्वाधिक असुरक्षित असून तंत्रज्ञान हा सक्षमीकरणाचे नाही तर शोषणाचे माध्यम बनले. हे शोषण थांबवायचे असेल तर पोलिसांना देखील खास प्रशिक्षण द्यावे लागेल,’’ असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.