Dinosaur Fossil Discovery in Jaisalmer: राजस्थानात डायनॉसोरच्या खुणा; जैसलमेरजवळ आढळली सांगाडासदृश रचना अन् ठसे
JaisalmerFossils: जैसलमेर जिल्ह्यातील मेघा गावाजवळ तलावाजवळ डायनॉसोरच्या अवशेषासारखी हाडे व ठसे आढळले. पुरातत्त्व खात्याने पुढील वैज्ञानिक तपासणी सुरू केली आहे.
जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील मेघा गावात तलावाजवळ मोठ्या हाडांसारखी दिसणारी सांगाडासदृश रचना आणि दगडांवर ठसे आढळली असून हे अवशेष डायनॉसोरचे असल्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती नाही.