

Beyond Temples: Explore Uttar Pradesh's Mini Kashmir and Hidden Monsoon Getaways
esakal
पावसाळ्यात निसर्ग हिरवाईने नटतो आणि भटकंतीची मजा अनेकपटींनी वाढते. रिमझिम सरी, धुक्याने झाकलेले डोंगर, फेसाळणारे धबधबे आणि शांत वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर उत्तर प्रदेशातील ही तीन पर्यटनस्थळे उत्तम पर्याय ठरू शकतात.