Godavari Project : आंध्र प्रदेश आणि तेलंगणात गोदावरी प्रकल्पावर वाद, राजकीय गणिते घोटाळा दाखवतात!

Water Politics : गोदावरी-बनकचेरला प्रकल्पावरून आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. तेलंगण सरकारचा आरोप आहे की, या प्रकल्पामुळे कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या पाण्याच्या वाटपावर परिणाम होईल आणि ते तेलंगणाच्या हिताच्या विरोधात आहे.
Godavari Project
Godavari Project sakal
Updated on

पोलावरम उजव्या मुख्य कालव्याची क्षमता १७५०० क्युसेकवरून ३८ हजार क्युसेकपर्यंत वाढवून गोदावरीचे पाणी कृष्णा नदीकडे वळवणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. गुंटूर जिल्ह्यातील बोल्लापल्ली जलाशयाच्या माध्यमातून २८ हजार क्युसेक पाणी उचलले जाईल आणि बनकचेरला जलाशयाकडे पाठवले जाईल. आंध्र प्रदेशातील दुष्काळग्रस्त रायलसीमा प्रदेशाचे सुपीक भूमीत रूपांतरित करणे हा प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com