JSOU Admission 2026 सुरू; घरबसल्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची मोठी संधी! नोकरी करतानाही मिळवा पदवी

Earn a Degree from Home While Working: झारखंड स्टेट ओपन युनिव्हर्सिटीच्या बोकारो केंद्रात जुलै २०२६ सत्रासाठी प्रवेश सुरू; घरबसल्या लवचिक, दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी
Online and Distance Learning Admissions Begin Get a Recognized Degree Without Leaving Your Job or Home

Online and Distance Learning Admissions Begin Get a Recognized Degree Without Leaving Your Job or Home

esakal

Updated on

उच्च शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि दूरस्थ शिक्षणाला चालना मिळावी, या उद्देशाने झारखंड स्टेट ओपन युनिव्हर्सिटी (JSOU)च्या बोकारो क्षेत्रीय केंद्रात जुलै २०२६ सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सेक्टर-३बी येथील माजी इग्नू (Ex-IGNOU) कॅम्पसमध्ये हे केंद्र असून, विद्यार्थ्यांना सुलभ, दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर विद्यापीठाचा भर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com