
PM Narendra Modi
sakal
संपूर्ण देशभरात दीपावलीच्या सणाची धामधूम सुरू आहे. रस्त्यांपासून गल्ल्यांपर्यंत सर्वत्र रंगीबेरंगी रोषणाई आणि गोडवा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देत एकता, सलोखा आणि समृद्धीचा संदेश दिला आहे.