"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

DK Shivakumar Rs 50 Haircut: २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार, डी. के. शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांची घोषित संपत्ती १,४१३ कोटी रुपयांहून अधिक आहे.
dk shivkumar

dk shivkumar

esakal

Updated on

karnataka cm: कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपल्या साध्या राहणीमानाबाबत सांगताना हेअरकटबद्दलही खुलासा केला. आजही केस कापण्यासाठी मला फक्त ५० रुपये पुरेसे असतात, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या विधानावरून भाजपने आक्षेप घेत त्यांच्या सुमारे १४०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा हवाला देत त्यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com