karnataka Politics :
esakal
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपल्यासह केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांचं स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. कन्नड वृत्तवाहिनी ‘एशियानेट सुवर्णा न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. या आरोपांमुळे कर्नाटकात स्टिंग ऑपरेशनवरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नवं वळण मिळालं आहे.