Tamil Nadu Shock: Doctor Ends Life With Injection, Note Found
Tamil Nadu Shock: Doctor Ends Life With Injection, Note FoundEsakal

डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेतलं, ३ दिवस जंगलात कारमध्ये मृतदेह पडून; चिठ्ठीत आई-वडिलांची मागितली माफी

Doctor Death : तरुण डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह तीन दिवसांनी कारमध्ये आढळून आला आहे. त्याची कार कोडाईकनालजवळ पूमपराई इथं जंगलात तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी होती.
Published on

एमडीचं शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह तीन दिवसांनी कारमध्ये आढळून आला आहे. जोशुआ समराज असं डॉक्टरंच नाव असून तो तामिळनाडुच्या कोडाईकनाल इथला आहे. तो एमडीचं शिक्षण घेत होता तर मदुराईतील एका रुग्णालयात काम करत होता. त्याची कार कोडाईकनालजवळ पूमपराई इथं जंगलात तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी होती. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सगळा उलगडा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com