डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

Doctor Murder News कर्नाटकातील धारवाडमध्ये पत्नीने डॉक्टर पतीसह मुलावर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना घडलीय. यात पतीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. पोलिसांनी डॉक्टर पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
doctor husband murder

doctor husband murder

Esakal

Updated on

कर्नाटकात ४५ वर्षीय डॉक्टरसह ८ वर्षांच्या मुलावर पत्नीने धारधार शस्त्राने वार केले. यात पतीचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. किरण होनन्नवार असं डॉक्टरचं नाव असून त्यांची पत्नी प्रियांकासुद्धा डॉक्टर आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या हत्येनंतर पती शेजारीच मोबाईल बघत बसली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com