Donald Trump to visit India soon

Donald Trump to visit India soon

esakal

Donald Trump India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांना आठवली दोन वर्ष जुनी मैत्री, लवकरच येणार भारत दौऱ्यावर; अमेरिकी दुतावासाने सांगितली इनसाईट स्टोरी...

US Ambassador Hints at Strong Trump-Modi Friendship : दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात ‘खरी मैत्री’ असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी व्हाइट हाऊसमधील काही गोष्टीही सांगितल्या.
Published on

US Ambassador Sergio Gor hints at Donald Trump’s possible India visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सोमवारी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्यात ‘खरी मैत्री’ असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी व्हाइट हाऊसमधील काही गोष्टीही सांगितल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com