Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

fuel price rise world news : इंधन दरवाढीबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि तेल बाजारात चर्चा रंगली आहे.
Donald Trump on  petrol diesel prices

Donald Trump on  petrol diesel prices

esakal

Updated on

Donald Trump global warning : पश्‍चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या व्यापारात अडथळा निर्माण झाला असल्याने जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर वाढले आहेत. याबाबत जगभरातून चिंता व्यक्त होत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या गोष्टीला महत्त्व देण्यास नकार दिला आहे. ‘ही दरवाढ तात्पुरती असून किमती वाढत असतील तर वाढू दे. इराणवरील लष्करी कारवाईला आम्ही सध्या प्राधान्य दिले आहे. हे युद्ध संपल्यावर दर वेगाने खाली येतील,’ असे त्यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com