New Delhi News : लष्कराच्या जवानांना दुहेरी आघाड्यांवर लढायला भाग पाडू नये; सरन्यायाधीशांचं विधान

देशातील जवानांना पहिली सीमारेषेवर आणि दुसरी कायदेशीर हक्कांसाठी न्यायालयात अशा दुहेरी आघाड्यांवर लढाई लढण्यास भाग पाडू नये.
Indian Army

Indian Army

esakal
Updated on: 

नवी दिल्ली - ‘देशातील जवानांना पहिली सीमारेषेवर आणि दुसरी कायदेशीर हक्कांसाठी न्यायालयात अशा दुहेरी आघाड्यांवर लढाई लढण्यास भाग पाडू नये,’ असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी म्हटले आहे. जवान आणि अधिकाऱ्यांना कायदेशीर प्रश्नात योग्य सहकार्य मिळणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लेह येथे आयोजित कार्यक्रमातील भाषणात ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com