आडवं येईल त्याला संपवणार, मी गांधीवादी नाही; दुहेरी हत्याकांडाचा पश्चाताप नाही, आरोपीची कोर्टात आव्हानाची भाषा

Double Murder Convict Shows No Remorse in Court दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवल्यानंतर आरोपीनं आपण यापुढेही कुणी आडवा आल्यास त्याला संपवणार असं कोर्टात सांगितलं. दुहेरी हत्याकांडाचा पश्चाताप त्याला नसून कोर्टातच त्याने आव्हानाची भाषा केलीय.
Double Murder Convict Shows No Remorse in Court

Double Murder Convict Shows No Remorse in Court

Esakal

Updated on

केरळच्या एका न्यायालयातच दोन हत्या प्रकरणातील आरोपीने आणखी हत्या करेन असं म्हटल्यानं खळबळ उडालीय. माझ्या वाटेत कुणी आलं तर त्याला संपवेन. मी जे काही केलं त्याचा पश्चाताप नाही आणि मी गांधीवादीही नाही. मला फाशी द्या असंही आरोपीने न्यायालयात सुनावणीवेळी म्हटलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com