Ayodhya Donation Scam : चंपत राय यांचा ड्रायव्हर 'टिन्नू' आणि सुभाष करायचे रोकड पार! राम मंदिर देणगी चोरीची 'मोडस ऑपेरंडी' उघड!

अयोध्येतील श्री राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासात ४० तासांच्या पोलीस कोठडीत आरोपींकडून महत्त्वाची माहिती आली समोर.
ram mandir ayodhya champat rai

ram mandir ayodhya champat rai

sakal

Updated on

अयोध्येतील श्री राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासात ४० तासांच्या पोलीस कोठडीत आरोपींकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंदिरातील कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही रोकड बाहेर कशी नेली जात होती, याची संपूर्ण कार्यपद्धती पोलिसांनी उघड केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि करुणेश पांडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून चोरीच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली आलिशान कार, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोकड जप्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com