ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Driving Licence Rules : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्यासाठी मसुदा जारी केला आहे. यामध्ये लायसन्सच्या शुल्कासह वाहनांच्या सुरक्षिततेबाबतही महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहेत.
Driving Licence Rules

Driving Licence Rules

esakal

Updated on: 

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार, सुरक्षित वाहन चालवण्यासंबंधीच्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ६० टक्क्यांऐवजी ७५ टक्के गुण मिळवावे लागण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्यासाठी मसुदा जारी केला आहे. यामध्ये लायसन्सच्या शुल्कासह वाहनांच्या सुरक्षिततेबाबतही महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com