राष्ट्रपतींच्या दौऱ्यात ब्लू बुक नियमांचं उल्लंघन झालंच कसं? केंद्राची ममता सरकारला विचारणा

President Droupadi Murmu दार्जिलिंग मधील आंतरराष्ट्रीय संथाळ संमेलनास राष्ट्रपती मुर्मू हजर राहिल्या होत्या. राजशिष्टाचाराचे पालन झाले नसल्याचे सांगत राष्ट्रपती मुर्मू यांनी जाहीर सभेत नाराजी व्यक्त केलीय.
President Murmu Expresses Concern Over Protocol Issue

President Murmu Expresses Concern Over Protocol Issue

Esakal

Updated on

Blue Book Rules Debate After Presidential Visit राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यावेळी झालेले राजशिष्टाचाराचे उल्लंघन आणि कार्यक्रमाचे स्थळ बदलण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून उत्तर मागविले आहे. दरम्यान, "पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने राष्ट्रपतींचा अपमान केला असून या सरकारचे वर्तन अराजकतेचे आहे," अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमातून दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com