
हैदराबाद : उत्तर प्रदेशात वास्तव्य असणाऱ्या ३४ वर्षांच्या मद्यधुंद महिलेने तेलंगणमधील रेड्डी जिल्ह्यात थेट रेल्वेरुळांवर कार नेल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे रेल्वे प्रशासन यंत्रणा कोलमडली. काही रल्वे गाड्या स्थगित कराव्या लागल्या, तर काही दुसरीकडे वळवाव्या लागल्या.