

IAF Tejas Mk-1 Crash
esakal
दुबई एअरशो २०२५ दरम्यान भारतीय हवाई दलाच्या तेजस Mk-1 लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल (वय ३४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची बातमी त्यांच्या वडिलांना थेट यूट्यूबवरून कळली, ही बाब विशेष दु:खदायक ठरली आहे.