Telangana flag hoisting ceremony accident

Telangana flag hoisting ceremony accident

ESakal

Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनात दुर्घटना! तिरंगा फडकवताच ध्वजखांब तुटला; वनमंत्री थोडक्यात बचावले, काही जखमी

Flag Pole Broke During Flag Hoisting Ceremony: राष्ट्रगीतानंतर जेव्हा मंत्र्यांनी दोरी ओढली, तेव्हा तिरंगा उंचावण्याऐवजी लोखंडी खांब तुटला आणि पडला. यामुळे गोंधळ उडाला.
Published on

सोमवारी (२६ जानेवारी २०२६) तेलंगणातील मक्तल तहसीलदार कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त एक मोठी दुर्घटना घडली. ज्यामध्ये राज्याचे वन आणि पर्यावरण मंत्री वाकिती श्रीहरी थोडक्यात बचावले. मंत्री राष्ट्रध्वज फडकावत असताना अचानक ध्वजस्तंभ तुटला आणि पडला. घटनास्थळी उपस्थित असलेले अनेक लोक जखमी झाले. सुदैवाने मंत्री सुरक्षित राहिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com