Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

Dutch Tractor Protests Bring Nitrogen Policy Into Parliament: २०३५चे लक्ष्य ठरले, पण शेतकऱ्यांचे प्रश्न कायम; नेदरलँड्समधील नायट्रोजन वाद काय आहे?
Netherlands Nitrogen Crisis Dutch Farmers Protest Tractor Politics as Parliament Debates 2035 Emission Reduction Targets

Netherlands Nitrogen Crisis Dutch Farmers Protest Tractor Politics as Parliament Debates 2035 Emission Reduction Targets

sakal

Updated on: 

हेग : नेदरलॅंड्सच्या सर्वोच्च प्रशासकीय न्यायालयाने २९ मे २०१९ रोजी एक निकाल दिला आणि या देशातली शेती, बांधकाम आणि राजकारण हलले. नायट्रोजन उत्सर्जनाच्या परवानग्या देण्याची नेदरलॅंड्सची व्यवस्था युरोपीय नियमांशी जुळत नाही, असे न्यायालयाने सांगितले. त्या निकालाला आता सात वर्षे झाली आहेत. अजूनही शेती आणि बांधकाम क्षेत्र धोरणासाठी चाचपडते आहेत. विशेषतः शेतकरी त्याच्या भवितव्यासाठी सरकारकडे धोरणाचा आग्रह धरतो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com