E20 टाकल्याने वाहनाच्या कोणत्या गाड्यांचे होईल नुकसान? 'हे' पार्ट होणार खराब; सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Government Clarifies E20 Fuel Impact on Pre-2016 BS3 Vehicles : ई-20 इंधनाबाबत केंद्र सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली असून, २०१६ पूर्वीच्या काही बीएस-3 वाहनांमध्ये रबरचे भाग बदलण्याची गरज लागू शकते
E20 Fuel Update: Government Clarifies Impact on Older BS3 Vehicles

E20 Fuel Update: Government Clarifies Impact on Older BS3 Vehicles

esakal

Updated on

ई-20 इंधनाच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने संसदेत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, १ एप्रिल २००५ पासून लागू झालेल्या आणि २०१६ पूर्वी उत्पादित झालेल्या बीएस-3 वाहनांमध्ये ई-20 इंधनाचा वापर केल्यास काही रबरचे भाग आणि गॅस्केट बदलण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. मात्र, हे बदल वाहनाच्या नियमित सर्व्हिसिंगदरम्यान सहजपणे करता येतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com