Sun, April 2, 2023

Earthquake : गुजरातला पुन्हा भूकंपाचे धक्के; ४.३ रिश्टरस्केल नोंद
Published on : 26 February 2023, 11:01 am
अहमदाबाद : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू चार किमी खाली होती.