Earthquake News : पश्चिम बंगालमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, तीव्रता ५.१ रिश्टर स्केल; बंगालच्या उपसागरात केंद्रबिंदू

West Bengal Earthquake : या भूकंपाचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागरात असल्याची माहिती आहे. सकाळी ६.१० वाजता दरम्यान ही भूकंपाची घटना घडली.
5.1 Magnitude Earthquake Strikes Bay of Bengal
5.1 Magnitude Earthquake Strikes Bay of Bengalesakal
Updated on

5.1 Magnitude Earthquake Strikes Bay of Bengal : मंगळवारी सकाळी पश्चिम बंगालमधील काही भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागरात असल्याची माहिती आहे. सकाळी ६.१० वाजता दरम्यान ही भूकंपाची घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com