esakal | ब्रेकिंग : आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भुकंपाचे धक्के
sakal

बोलून बातमी शोधा

earthquake

उत्तर भारतातील आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत

ब्रेकिंग : आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भुकंपाचे धक्के

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर भारतातील आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. 5.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भुंकप सिक्कीम-नेपाळ बॉर्डरवर जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. यामध्ये कसल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप आलेली नाहीये. याबाबतची सविस्तर माहिती येणे बाकी आहे. 

loading image