

Ebola Scare in India? Ahmedabad on Alert After Congo Traveler Isolated
esakal
अहमदाबाद : आफ्रिकेतील काँगो देशातून भारतात परतलेल्या एका ३७ वर्षीय व्यावसायिकाला इबोलाच्या संशयावरून अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गुजरातसह देशभरातील आरोग्य यंत्रणेत खबरदारीचे वातावरण निर्माण झाले आहे.