

India on Alert
esakal
Ebola virus outbreak 2026: इबोला व्हायरलच्या नवीन स्ट्रेनने सध्या जगभरातल्या देशांची झोप उडवली आहे. हा नवीन स्ट्रेन अत्यंत घातक मानला जातोय, कारण आतापर्यंत याचे ९०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. तर २२३ जणांचा मृत्यू झालाय. तज्ज्ञांच्या मते, हा स्ट्रेन वेगाने संसर्ग पसरवतो आणि सध्या यावर पूर्णपणे मंजूर झालेली कोणतीही लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.