

supreme court
esakal
Election Commission affidavit: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित एकतर्फी कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि विशेष पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या विरोधकांच्या याचिकांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सविस्तर प्रत्युत्तर देणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. विरोधकांच्या या याचिका केवळ एका बातमीवर आधारलेल्या असल्याचा दावा आयोगाने केलाय. तसेच कामकाजातील कथित गैरप्रकारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: