ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

Satish Jarkiholi Claims He Knows Who Filed Complaint With ED: ईडीच्या छाप्यांनंतर जारकीहोळींचा गौप्यस्फोट; तक्रारदाराची ओळख मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा दावा, प्रकरणाला कायदेशीर लढाईची तयारी
Satish Jarkiholi ED Raid Case Karnataka Minister Says He Knows Who Complained to ED Amid Political Stir Over the Investigation

Satish Jarkiholi ED Raid Case Karnataka Minister Says He Knows Who Complained to ED Amid Political Stir Over the Investigation

sakal

Updated on

बंगळूर :सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वेग दिला आहे. जारकीहोळी यांच्या निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाशी (पीडब्ल्यूडी) संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत. या कागदपत्रांची ईडीकडून छाननी केली जाणार असल्याचे समजते. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com