ED Raids : २१६१ कोटींचा कथित मद्य घोटाळा! काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर EDची छापेमारी

Chhattisgarh CM Bhupesh Baghel : ईडीकडून राज्यातील एकूण १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. २१६१ कोटींच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
Raipur Chhattisgarh
Raipur Chhattisgarh esakal
Updated on

ED Raids Former CM Bhupesh Baghel's House : अंमलबजावणी संचालनालयाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर छापेमारी केली आहे. तसेच त्यांचा मुलगा यांच्या चैतन्य बघेल यांच्या संबंधित काही ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळी ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com