

karnataka cm dk shivkumar
esakal
ED Raids on Satish Jarkiholi: कर्नाटकमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, त्यांची कन्या तथा खासदार प्रियांका जारकीहोळी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या सुमारे १८ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. या कारवाईवरून डीके शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षावर तीव्र हल्लाबोल केलाय.