
ED Raid
sakal
चेन्नई : मध्य प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांत लहान मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त औषध कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्स आणि तमिळनाडू फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने आज छापेमारी केली.