बोलेरो पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात; ८ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Andhra Pradesh Accident आंध्र प्रदेशात भाविकांना घेऊन निघालेल्या बोलेरो पिकअपची ट्रकला धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
Tragic road accident in Andhra Pradesh leaves eight dead several injured

Tragic road accident in Andhra Pradesh leaves eight dead several injured

Esakal

Updated on

आंध्र प्रदेशात गुरुवारी पहाटे बोलेरो गाडीची ट्रकला धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात किमान ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण तीर्थयात्रेसाठी निघाले असताना ही दुर्घटना घडलीय. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. कुर्नुल जिल्ह्यातील चिलकलाडोना इथं हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com