Eknath Shinde Congress : एकनाथ शिंदे काँग्रेस प्रवेश? शिवसेनेची पहिलीच प्रतिक्रिया; पृथ्वीराज चव्हाण नेमंक काय म्हणाले, राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra politics latest news : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, या दाव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. शिवसेनेने यावर पहिली प्रतिक्रिया दिली असून पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले ते जाणून घ्या.
Eknath Shinde Congress Maharashtra politics latest news

Eknath Shinde Congress Maharashtra politics latest news

esakal

Updated on

Prithviraj Chavan statement : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा दावा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र तो होऊ शकला नाही, असे विधान केले. त्यानंतर या दाव्याला पृथ्वीराज चव्हाण यांनीही सूचक दुजोरा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com