Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसोबत शीतयुद्ध नाही : शिंदे
CM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये कोणतेही शीतयुद्ध सुरू नाही. हे सर्व अफवा असून राजकीय संबंध स्थिर आहेत.
नवी दिल्ली : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यामध्ये कोणतेही शीतयुद्ध सुरू नाही,’’ असा निर्वाळा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिला.