

Honored with 'Dharmadhwajadhari' title by Akhil Bharatiya Sant Samiti
Sakal
"राजकारणात सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य श्रेष्ठ असते. सनातन धर्म, संत समाज आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी स्वतःला पूर्णपणे समर्पित राहीन," असा अत्यंत ठाम आणि भावनिक निर्धार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.