

जागतिक हवामानात मोठे बदल घडवून आणणाऱ्या ‘एल निनो’चा प्रभाव यंदा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) ताज्या हंगामी अंदाजानुसार, नोव्हेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत एल निनोशी संबंधित समुद्रपृष्ठावरील तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये ही परिस्थिती सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकते. या बदलांचा परिणाम जागतिक हवामानावर होण्याबरोबरच भारतातील पावसाच्या पद्धतीवरही होण्याची शक्यता आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: