El Nino: ‘एल निनो’ची स्थिती तीव्र होणार; प्रशांत महासागराचे तापमान ३.८ अंशांनी वाढण्याची शक्यता

El Nino May Intensify as Pacific Ocean Temperatures Rise: एल निनोचा धोका वाढणार? तापमानवाढीमुळे जागतिक हवामानात बदल होण्याची शक्यता
Pacific Ocean Temperature Rise May Strengthen El Nino Conditions Experts Warn of Potential Impacts on Global Climate

Pacific Ocean Temperature Rise May Strengthen El Nino Conditions Experts Warn of Potential Impacts on Global Climate

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : प्रशांत महासागरात विकसित होत असलेली ‘एल निनो’ची स्थिती अभूतपूर्व तीव्र होण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) व्यक्त केली आहे. नोव्हेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहू शकते. डिसेंबरमध्ये या स्थितीचा कळस गाठला जाण्याची शक्यता असून, जगभरातील तापमान आणि पावसावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतासह दक्षिण आणि आग्नेय आशियात नेहमीपेक्षा अधिक उष्णता वाढणार असून, पावसाची शक्यताही कमी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com