

Nepal Faces Triple Climate Threat from El Nino Floods Landslides and Drought Risks Highlighted in New Himalayan Report
sakal
काठमांडू: ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असतानाच हिंदूकुश पर्वतराजीच्या पायथ्याशी असलेल्या भागांत महापूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळला याचा मोठा फटका बसू शकतो, असा दावा ‘हिंदूकुश हिमालय (एचकेएच) विंटर आउटलूक-२०२६’ या अहवालात करण्यात आला आहे.