El Nino: ‘एल निनो’मुळे थुथुकुडीची केळी धोक्यात; मॉन्सूनच्या अपुऱ्या पावसामुळे तमिराभरणी नदीचे सिंचन थांबले

Poor Monsoon Rains Put Thoothukudi Banana Farmers at Risk: तमिराभरणी नदीचे पाणी थांबले; थुथुकुडीतील केळी शेतीवर पाणीटंचाईचे सावट
El Nino Impact on Tamil Nadu Agriculture as Poor Monsoon Rains Stop Tamirabharani River Irrigation for Thoothukudi Banana Farms

El Nino Impact on Tamil Nadu Agriculture as Poor Monsoon Rains Stop Tamirabharani River Irrigation for Thoothukudi Banana Farms

sakal

Updated on: 

-मयुरेश प्रभुणे

थुथुकुडी (तमिळनाडू) : ‘एल निनो’मुळे तमिळनाडूच्या थूथुकुडी (तुतिकोरिन) जिल्ह्यातील शेकडो एकरांवरील केळीची शेती संकटात आली आहे. नैॡत्य मॉन्सून कोरडा गेल्यामुळे तमिराभरणी नदीचे पात्र कोरडे पडून केळी उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे. दुसरीकडे ईशान्य मॉन्सून काळात पुराचे संकट असल्याने पिक कसे वाचवायचे, हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com