

Elderly Man Hosts His Own Shraddha Bhoj While Alive, Says He Can Now Die Peacefully
esakal
शिवपुरी (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करेरा भागातील हाजीनगर गावात एका ६० वर्षीय अविवाहित वृद्धाने अत्यंत असामान्य पाऊल उचलले आहे. आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कोण करणार, याची चिंता सतत मनात असल्याने त्यांनी जिवंत असतानाच स्वतःचे अंत्यविधी आणि सामुदायिक भोजन आयोजित केले.