Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

Fake Video Guidelines : निवडणूक प्रचारात बनावट व्हिडिओ आणि डीपफेकचा वापर टाळण्याचे कठोर निर्देश निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिले आहेत. निदर्शनास आलेली बनावट किंवा डीपफेक सामग्री तीन तासांच्या आत हटवावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Election Commission’s Strict Guidelines on Deepfake Content

Election Commission’s Strict Guidelines on Deepfake Content

esakal

Updated on

सोशल मीडियावरील निवडणूक प्रचारात बनावट व्हिडिओ आणि डीपफेकच्या वापराबाबत निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा आणि कोणतीही बनावट किंवा डीपफेक सामग्री निदर्शनास आल्यास ती तीन तासांच्या आत हटवावी, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com