
Uddhav Thackeray: दिल्ली विधानसभा निवडणुकांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंचा मुद्दा काढला.