Rahul Gandhi vs Election Commission: The Affidavit Controversy : काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. निवडणूक आयोग भाजपाला मदत करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. या आरोपानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, यावर काँग्रेससह इतर पक्षांनी आक्षेप घेतला होता.