Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Election Commission Press Conference: भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Assembly Elections Dates Announced

Assembly Elections Dates Announced

ESakal

Updated on

देशभरातील पाच राज्यांमध्ये सत्तेसाठीची महालढाई आता सुरू होणार आहे. आज भारतीय निवडणूक आयोग महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमधील निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com