Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Supreme Court Split On Election Commissioner Appointment Law: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरील २०२३ च्या कायद्याला आव्हान, दोन न्यायाधीशांच्या भिन्न मतांमुळे घटनापीठाला खटले सोपवायचे की नाही यावर सर्वोच्च न्यायालयात गोंधळ
Election Commissioner Appointment Rules Under Legal Scrutiny Supreme Court Judges Differ On Constitution Bench Reference

Election Commissioner Appointment Rules Under Legal Scrutiny Supreme Court Judges Differ On Constitution Bench Reference

sakal

Updated on

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगातील आयुक्तांच्या  नियुक्तीबाबतच्या नियमांना आव्हान देणाऱ्या याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायच्या की नाहीत, यावर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. संबंधित खटले घटनापीठाकडे सोपविण्याची गरज असल्याचे न्या. सतीशचंद्र शर्मा यांनी सांगितले असून याच्या उलट हे खटले घटनापीठाकडे सोपविण्याची गरज नसल्याचे निरीक्षण न्या. दीपांकर दत्ता यांनी नोंदविले.

Loading content, please wait...

Related Stories

Court
Ladakh to Get High Court Bench as Union Cabinet Approves Major Proposal
Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement
Bhushan Gavai latest statement on Kolhapur Circuit Bench
Marathi News Esakal
www.esakal.com