

Road Safety Concerns After Poles Left in Centre of Road
Esakal
राजस्थान: रस्त्याच्या मधेच झाड किंवा पुढे मार्ग नसताना पूल बांधल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत घडले आहेत. आता अशाच एका प्रकाराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. राजस्थानच्या झुंझुनू शहरात इंजिनिअरनी वीजेचा खांब न हटवता त्याच्या दोन्ही बाजूने रस्ता बनवला आहे. पोल रस्त्याच्या मधोमध तसाच ठेवला आहे. आता रस्ता तयार झाल्यानंतर अपघाताचा धोका निर्माण झालाय. या रस्त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत. Contractor Builds Road Around Electric Poles to Save Costs