Elephant Death: दुर्गम जंगलात आढळला हत्तीचा मृतदेह; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

Dead Elephant Found Deep Inside a Forest: दुर्गम जंगलात हत्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ; वनविभागाकडून तपास सुरू
Elephant Death in Remote Jungle Raises Questions Forest Officials Await Postmortem Findings to Establish the Exact Cause

Elephant Death in Remote Jungle Raises Questions Forest Officials Await Postmortem Findings to Establish the Exact Cause

esakal

Updated on: 

झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील बालूमाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिशुनपूर जंगलात एका रानटी हत्तीचा मृतदेह आढळला आहे. हत्तींमधील अंतर्गत संघर्षात या हत्तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...