
Elon Musk: टेस्ला आणि स्पेसेक्सचे सीईओ आणि अमेरिकेतील बडे उद्योगपती इलॉन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ट्विट करुन आता आपली वेळ संपली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता ट्रम्प यांच्या प्रमुख सल्लागार पदावरुन दूर होणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.