Vinod Kumar Shukla
sakal
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि ५९ व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विनोद कुमार शुक्ल यांचे मंगळवारी रायपूर येथे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगींसह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विनोद कुमार शुक्ल हे त्यांच्या साध्या, पण अत्यंत खोलवर परिणाम करणाऱ्या लेखनशैलीसाठी ओळखले जात होते.